तो भाबडा गरीब बिचारा
होता अजून कुंवारा
"ज्या बालिकांचे इतुके छान,
सुंदर सुंदर लुक्स असतात
त्यांच्या चोइसेस मात्र किती
बकवास, फालतू अन खराब असतात
तू त्यांना सौंदर्य दिलस
अक्कल द्यायला मात्र विसरला
सौंदर्य ,अकलेचे व्यस्त प्रमाण
गणितात असा कसा घसरला."
तक्रार त्याची तीतुकीच
रास्त अन खरी होती
अनुभवांचे गाठोडे मोठे
होता अजून कुंवारा
तो होता जरा जरा ..
देवावर त्याची श्रद्धा
पूजाही नित्य करायचा
एकच तक्रार मात्र देवाकडे
तो रोज रोज करायचा
सुंदर सुंदर लुक्स असतात
त्यांच्या चोइसेस मात्र किती
बकवास, फालतू अन खराब असतात
तू त्यांना सौंदर्य दिलस
अक्कल द्यायला मात्र विसरला
सौंदर्य ,अकलेचे व्यस्त प्रमाण
गणितात असा कसा घसरला."
तक्रार त्याची तीतुकीच
रास्त अन खरी होती
अनुभवांचे गाठोडे मोठे
हीच त्याची शिदोरी होती
पोरींना जर अक्कल असती
त्याने हि झोडला असता पुख्खा इतुके दिवस झुरत कशास
तो मग राहिला असता लुख्खा.. -सुहास भुसे


No comments:
Post a Comment