तुला चपलख दिलेली
माझ्या प्रेमाची उबही
तुला सहन न झालेली
मोरपीस रोजनिशीतल
आठवणींचा दुवा आहे
तिच्या स्मृतींचा मनात
घुमणारा मधुर पावा आहे
भिजले तन भिजले मन
भिजले अवघे यौवन
प्रीतीच्या श्रावणात तुझ्या
चिंब चिंब झाले जीवन
कवितांचे सृजन आहे
थबथबलेल्या मनात
भावनांची शिंपण आहे
या ब्लॉगच्या पानापानात ...सुहास भुसे.
( २२-८-२०१२)

No comments:
Post a Comment