श्रावणसर
Thursday, 26 September 2013
सावळी माझी
स्वप्ने फुलवी
आनंदे झुलवी
सावली माझी
सावळी माझी
आधार माझा
माझी प्रेरणा
सावली माझी
सावळी माझी
स्वार्थातला अर्थ
प्रेम जणू मूर्त
सावली माझी
सावळी माझी
मनीचं गुपित
जगण्याचं संचित
सावली माझी
सावळी माझी
-- सुहास भुसे
( ०८-०९-२०१३ )
No comments:
Post a Comment
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment